विज्ञान
Appearance
विज्ञान
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- विज्ञान
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - नपुंसकलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- 'विज्ञान' :- सरळरूप एकवचन
- 'विज्ञान. :- सरळरूप अनेकवचन
- 'विज्ञाना-' :- सामान्यरूप एकवचन
- 'विज्ञानां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- नैसर्गिक वस्तू,जीव,घटना,इत्यादीनविषयाची माहिती व ज्ञान. उदा.भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे.
- एकाच मुलभूत अव्यक्त द्रव्यापासून भिन्नभिन्न अनेक व्यक्त पदार्थ कसेकसे निर्माण झाले ज्याने समजते ते.
उदा.विज्ञानामुळे अनेक क्षेत्रात नवनवीन शोध लागले.
- पदार्थविज्ञान,रसायनशास्त्र,जीवशास्त्र ह्यांना सामावून घेणारा विषय.उदा.ती विज्ञानाचे पुस्तक वाचते.
समानार्थी
[संपादन]- विज्ञान - विशेषज्ञान;शास्त्रीयज्ञान;तत्वज्ञान;ज्ञान
हिन्दी
[संपादन]- विज्ञान
इंग्लिश
[संपादन]- science